बंद

माजी सैनिकाच्या एका मुलीच्या विवाहाकरीता रु. १०,०००/- व माजी सैनिक विधवेच्या सर्व मुलींच्या विवाहाकरीता प्रत्येकी रु. १६,०००/- आर्थिक मदत तसेच अनाथ मुलीच्या विवाहाकरीता रु. ३०,०००/- आर्थिक मदत

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1)लाभार्थीचा अर्ज
2) कार्यालयात उपलब्ध असलेला डी.डी. 40 सर्व माहितीसह
3) ओळखपत्राची छायांकित प्रत
4) विवाह नांदेणीचा दाखला
5) मुलीच्या जन्मतारखेचा दाखला
6) अनाथ मुलीच्या लग्नाच्या आर्थिक मदतीसाठी आई-वडील दिवंगत झाल्याबाबतचा दाखला
7) सैन्य सेवापुस्तकाची छायांकित प्रत
8) अपंग माजी सैनिकाच्या मुलीच्या लग्नासाठी माजी सैनिक 50% अपंगत्वाचे प्रमाणपत्र
9) आर्थिक मदतीच्या कार्डची छायांकित प्रत.
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग, पुणे कल्याणकारी निधी सुधारित नियम २००१ (सुधारीत आवृत्ती २०१६)
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी
ऑनलाईन सुविधा आहे का – नाही
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – माजी फ्ला. लेफ्ट. धनंजय यशोधन सदाफळ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – अंदाजे एक आठवडा
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यशवंत महाविद्यालयासमोर,वर्धा ४४२ ००१
संपर्क दुरध्वनी क्रमांक ०७१५२ २४८९५५
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी zswo_wardha@maharashtra.gov.in