रद्य प्रमाणपत्राद्वारे नवील कौटुंबिक शिधापत्रिका मिळणेबाबत (स्थलांतर झालेस)
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | 1. विहीत नमुण्यातीन नमुना 1 अर्ज किंवा सेतुमार्फत विहीत नमुन्यात साक्षांकित कागदपत्र व कुटुंब प्रमुख पासपोर्ट साईज तीन फोटोंसह अर्ज. 2. अ. शिधापत्रिकेतून नाव कमी केलेला दाखला. 3. कुटुंबाचा पत्ता/रहिवास पुरावा. अ. शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांचे आधारकाड्र ब. राष्ट्रीयकृत बँकेचे खातेक्रमांकासह बँक पासबुक क. राहात असलेल्या घराचे लाईट बिल नजिकच्या सहा महिन्याचे आतील. इ. मिळकत पत्रिका फ. भाडे करार/पावती 4. कुटुंबाचे उत्पन्न – अ. आयकर विवरणपत्र ब. कार्यालयाचे वेतनपत्र क. उत्पन्नाबाबत दाखला 5. गॅस एजन्सीचे कार्ड 6. नवीन शिधापत्रिका मिळणेसाठी आवश्यक शुल्क भरलेबाबत पावती. 7. घोषणापत्र अ. महाराष्ट्रात/भारतात इतरत्र कोठेही शिधापत्रिका नसलेबाबत – शिधापत्रिकेत नाव नसलेबाबत घोषणापत्र. |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | 1. शासन निर्णय क्र. साविव्य -1099 प्र.क्र.8886/नापु.-28, दिनांक 5/11/99. 2. शासन परिपत्रक क्रमांक साविव्य 1099/3019/प्र.क्र. 8849 नापु-28, दिनांक 25/2/2000 3. शासन निर्णय क्रमांक शिवाप-2013 प्र.क्र.105/नापू-28 दि. 29/6/2013. |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | मुद्दा क्र. 2 मध्ये नमुद असलेल्या सर्व बाबी तपासून शिधापत्रिका देण्यात येते. |
ऑनलाईन सुविधा आहे का – | — |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | 1.पिवळी रु. 10/- 2. केशरी रु 20/- 3. शुभ्र रु. 50/- |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | -रोखीने शासकीय पावती |
निर्णय घेणारे अधिकारी – | अन्नधान्य वितरण अधिकारी /तहसिलदार |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | 30 दिवस |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | mahafood.gov.in किंवा तक्रार निवारण क्रमांक – 1800-22-4950 |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा पुरवठा अधिकारी, यांचे कार्यालय, सिव्हील लाईन वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-243314 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | dsowar.1234@gmail.com |