राज्य पुरस्कृत कृषि यांत्रिकीकरण २०२१-२२( SAM)
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | १. सात बारा २.८-अ ३.आधार कार्ड ४.बँक पासबुक ५. कोटेशन ६.अंदाजपत्रक |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | शासन निर्णय क्र.परिपत्रक क्रमांक संकीर्ण ०९१९/प्र.क्र.२२१/१४ऐ दि. ४ नोव्हेंबर २०२०. |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | खरेदी करण्यात आलेले यंत्र मान्यता प्राप्त यादीतील असल्याची खात्री करणे खरेदी केलेल्या बाबीची मोका तपासणी देयकाची मूळ प्रत भौगोलिक स्थान निश्चिती |
ऑनलाईन सुविधा आहे का – | आहे |
असल्यास सदर लिंक – | https://mahadbtmahait.gov.in/ |
आवश्यक शुल्क | २३ रु. |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | ऑनलाइन |
निर्णय घेणारे अधिकारी – | तालुका कृषि अधिकारी |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | ८ दिवस |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in/ |
कार्यालयाचा पत्ता | सिविल लाइन, आबेडकर पुतळ्याजवळ जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाजूला. |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ७१५२२३२४४९ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | dagriwar@gmail.com |