राष्टीय आर्थीक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना
योजना
| तपशील | स्पष्टीकरण |
|---|---|
| आवश्यक कागदपत्रे | १) विद्यार्थ्याचा शाळेमार्फत ऑनलाईन अर्ज २)विद्यार्थ्याचै आधार कार्ड ३) शाळेत असल्याबाबतचे बोनाफाईड सर्टीफिकेट ४) पालकाचा उत्पान्नाचा दाखला |
| संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | १) शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग दि. २३ जुलै २००८ |
| निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | १) अर्जदार इ. १ली ते १० वी तील अल्पसंसंख्याक विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अर्ज २. पालकांचे उत्पन्न मर्यादा १,५०,०००/- आत असणे आवश्यक ३. शाळेचे बोनाफाईड सर्टीफिकेट ४. मागील वर्षीचे शालेय गुण ६०% पेक्षा जास्त आवश्यक ५. फ्रेश विद्याथ्र्याची निवड हि परिक्षा घेवून केली जाते. |
| ऑनलाईन सुविधा आहे का – | होय |
| असल्यास सदर लिंक – | www.schlolarship.gov.in (National Scholarship Portal) |
| आवश्यक शुल्क | रूपये १२० |
| शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | ऑनलाईन व्दारे |
| निर्णय घेणारे अधिकारी – | सदर ऑनलाईन आवेदन हे मुख्याध्यापक मार्फत जिल्हा लॉगीनला व नंतर स्टेट लॅागीनला फारवर्ड केले जातात. भारत सरकार, माहिती व तंत्रज्ञान विभाग कडून सदर योजनेत शिष्यवृती पात्र विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती DBT अंतर्गत बॅंक खात्यात जमा केली जाते. |
| निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | ८ ते १० महिने |
| ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | schlolarship21@gmail.com |
| कार्यालयाचा पत्ता | शिक्षण संचालनालय, शिष्यवृत्ती शाखा, मध्यवर्ती इमारत, डॅा. ॲनी बेंझट रोड, पूणे-४११००१. |
| संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152 (250317) |
| संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | sec.edu.wrd@gmail.com |