राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | १)७/१२ २)८अ ३)नकाशा ४)अनुसूचित जाती/जमाती असल्यास प्राधिकृत अधिकाऱ्याकडील जातीचे प्रमाणपत्र |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | कृषि आयुक्तालय पुणे यांचेकडील योजनेच्या मार्गदर्शक सूचना जा.क्र.क्रुआआ-२०१९/आरएडी/मासू/प्र.क्र.१०/१५०/रासक दि.५/९/२०१९ |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | १)अर्ज २)७/१२ ३)८अ ४)जातीचे प्रमाणपत्र ५) जनावरांचा विमा ६)जनावरे सुदृढ असल्याबाबत पशुवैध्यकिय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र ७)स्थळ तपासणी अहवाल ८)बँक पासबुक |
ऑनलाईन सुविधा आहे का – | नाही, बँक सहकार्य करीत नाहीत. |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | आर्थिक वर्ष |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in/ |
कार्यालयाचा पत्ता | कार्यालय जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस आर टॉवर कारला चौक,वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२-२३२४४९ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | dagriwar@gmail.com |