शारिरीक द्ष्टया दिव्यांगाना बिजभांडवल योजना
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | १) वैद्यकिय प्रमाणपत्र किमान 40% किंवा त्या पेक्षा जास्त २) वयाचा दाखला. ३) तहसिलदारांचा उत्पन्नाचा दाखला वार्षीक उत्पन्न रु. 1,00,000/- चे आंत ४) रहिवासी दाखला. (५) संबंधित उद्योगाचे कोटेशन जीएसटी सह ६) दिव्यांगत्व दिसेल असा पासपोर्ट आकाराचा फोटो. (७)प्रस्ताव दोन प्रतित सादर करावा. ८) मतदान कार्ड/आधार कार्ड/राशन कार्ड झेरॉक्स. ९) रु. 20 चे स्टॅम्प पेपरवर हमीपत्र (कोणत्याही बँक/सोसायटी कर्ज घेतलेले नाही या बाबत. १०) मुळ कागदपत्रे सोबत आणावे व झेरॉक्स कागदपत्रे साक्षांकित असावे. |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | १) शासन निर्णय समाज कल्याण, सांस्कृतीक कार्य, क्रीड व पर्यटन विभाग क्र.इडीडी-1087/28863/156/सुधार 2 दिनांक 19 जानेवारी 1989 2) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक:- अपंग 2008/प्र.क्र212/सुधार/3 दिनांक 02 जुलै 2010 |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | 80 टक्के कर्ज संबधित राष्ट्रीयकृत बँक मंजुर करीत असल्यामुळे संबधित दिव्यांग व्यक्तीच्या निवळ केलेल्या व्यवसायाचे कोटेशन प्रमाणे उपलब्द जागा व्यवसाय सुरू राहून बँकेचे हप्ते फेडू शकतील या बाबीवर संबधित बँक 80 टक्के कर्ज मंजंर करून मंजुर रक्कमेच्या 20 टक्के अनुदान या कार्यालयाकडून दिले जाते. |
ऑनलाईन सुविधा आहे का – | नाही |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद वर्धा, शिफारस बँक मॅनेजर निर्णय अधिकारी |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | बँकेनी मंजुर केल्यावर तरतुद उपलब्ध् असल्यास 2 महिने कालावधी |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in/ |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सिविल लाईन वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-242783 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | dswozpwardha@gmail.com |