पीक पेरणीची माहिती भ्रमणध्वनी वरील ॲप द्वारा
(Mobile App) गा.न.नं. 12 मध्ये नोंदविण्यासाठी
स्वत: शेतकऱयांनी उपलब्ध करुन देण्याचा “ई-पीक
पाहणी” कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्याचा
अनुषंगाने क्षेत्रीय महसुली अधिकारी व प्राधिकारी
यांना दिशानिर्देश देण्याबाबत