शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद
- राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
- इयत्ता १ ली ते ४ थी मधील शाळेत जाणाऱ्या आदिवासी उपाययोजनेअंतर्गत क्षेत्रातील तसेच आदिवासी उपाययोजना क्षेत्राव्यतिरीक्त राज्यातील अन्य भागातील अनुसुचित जाती भटक्या जाती व विमुक्त जमातीतील दारिद्रय रेषेखालील विद्यार्थीनीना प्रतिदिन रु १ /- प्रमाणे उपस्थिती भत्ता देणे.
योजना
योजना
अनु.क्र. | योजना | राज्य | केंद्र |
---|---|---|---|
१ | मध्यान्ह भोजन | हो | हो |
२ | प्रोत्साहन भत्ता एस.सी. एस.टी.आणि एन.टी.(दारिद्र्य रेषेखालील) | हो | — |
३ | राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना | हो | — |
४ | शालाभ्य विद्यार्थी सर्वेक्षण | हो | — |
अधिक माहितीसाठी
दूरध्वनी क्रमांक
जिल्हा परिषद –०७१५२-२४०२३१