बंद

संजय गांधी शाखा

विभागाची माहिती
विभाग
राज्यात निराधार, अंध, अपंग, शारिरीक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवा,परित्यक्त्या, देवदासी या सर्व दुर्बल घटकांसाठी अर्थसहाय्य देण्याच्या हेतूने राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द व्यक्तींसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येतात. तसेच केंद्र पुरस्कृत दारिद्र्य रेषे खालील वृध्द व्यक्तीकरीता इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, विधवा महिलांकरीता इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व दिव्यांग व्यक्तीसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना राबविण्यात येतात.
तपशील स्पष्टीकरण
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे/ नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे.
योजनेची थोडक्यात माहिती

  • 1.संजय गांधी निराधार अनुदान योजना.
  • 2.श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना.
  • 3.इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना
  • 4.इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना
  • 5.इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना.
  • 6. राष्ट्रीय कुटुंबलाभ योजना
  • कार्यालयाचा पत्ता जिल्हाधिकारी कार्यालय नवीन इमारत, सेवाग्राम रोड महात्मा गांधी यांचे पुतळ्याजवळ सिव्हील लाईन, वर्धा पीन-442001
    संपर्क दुरध्वनी क्रमांक
    संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी