सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय
- नविन मत्स्यसंगोपन तलाव बाधकाम
- प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना
- मत्स्य कोळंबी पंगेशियस, तिलापीया ई. संवर्धना करीता निविष्ठा अनुदान
- भुजलाशयीन क्षेत्रामध्ये बायोफ्लॉक उभारनी रू. 4.00 लक्ष प्रति हेक्टर निविष्ठा खर्चासह प्रति 0.1 हेक्टर
- जलाशयामध्ये मत्स्यबोटूकली संचयन 1000 मत्स्यबोटकली प्रति हेक्टर प्रमाणे (3.0 लक्ष/ 1 लक्ष मत्स्य बोटूकली)
- शोभिवंत मत्स्यपालन व पर्यटनात्मक मत्स्यव्यवसायाचा विकास
- परसबागेतील लघू आकारातील शोभिवंत मत्स्यप्रजाती संगोपन/ सवंर्धन पंकल्प (गोड्या पाण्यातील शोभिवंत मत्स्यप्रजाती करीता)
- मध्यम आकारातील शोभिवंत मत्स्यप्रजाती संगारपन / सवंर्धन प्रकल्प (गोड्या पाण्यातील शोभिवंत मत्स्यप्रजाती करीता)
- एकात्मिक शोभीवंत मत्स्यप्रजाती पालन प्रकल्ल (गोडया पाण्याती शोभीवंत मत्स्यप्रजातीच्यां प्रजनन व संवर्धना करीता)
- शोभिवंत मत्स्यप्रजातीची प्रजनक बँक उभारणी करणे
- पर्यटनात्मक मत्स्यव्यवसाय
- मत्स्यव्यवसाय मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर (मोठ्या आकाराचे RAS (Recirculating Aquaculture system) पाणी पुन: वापर मत्स्यपालन प्रणालीची स्थापना (कमीत-कमी 90 घन मीटर प्रति टाकी अशा 8 टाक्या क्षमता 40 टन / पिक) बायोफ्लॉक (4. मी. व्यास असलेले 50 टाक्या व 1.5 मी. उंची) संवर्धन प्रणाली)
- मासेमारिनंतरचे आणि शित साखळी व्यवस्थापन (शितगृय / बर्फ कारखाना स्थापना)
- मत्स्यखाद्य कारखाना लघू कारखाना – क्षमता 2 मे. टन / दिवस
- बाजारपेठ आणि विपणन सुविधा किरकोळ मासे विक्री बाजाराचे बाधकाम, शोभिवंत मासे विक्रीसह
- मत्स्यमुल्यवर्धन उद्योग
- मासे व मत्स्य उत्पादनांचे ई – व्यापार आणि ई -मार्केटिंगसाठी ई-प्लॅटफॉर्म (प्रकल्प अहवाला नुसार)
- जलीय आरोग्य व्यवस्थापन (रोग निदान आणि गुणवत्ता चाचणी प्रयोगशाळेची स्थापना)
- मत्स्यव्यवसाय विस्तार व सहाय्य सेवा
- विस्तार व सहाय्य सेवा
योजना