सहा.आयुक्त,समाज कल्याण
- मागासवर्गीय मुला/मुलींचे शासकीय वसतीगृहे
- अनुसूचित जाती व नवबौध्द मुलाकरीता शासकिय निवासी शाळा
- भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती ,शिक्षण शुल्क ,परिक्षा शुल्क
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
- राजर्षी छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार
- सैनिक शाळेतील अनुसूचित जातीच्या विदयार्थ्यांना निर्वाह भत्ता
- कर्मविर दादासाहेब गायकवाड स्वाभीमान व सबळीकरण योजना
- अनु.जाती व नवबौध्द घटकांसाठी घरकुल योजना
- अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिंबधक कायदा योजना
- अनुसुचित जातीच्या बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधणे पुरविणे योजना
- कन्यादान
- गटई स्टॉल
योजना
समाज कल्याण संचालनालयाची निर्मिती व पूर्वेतिहास
1928
शासन निर्णय क्रमांक 4370, दिनांक 5 नोव्हेंबर 1928 अन्वये स्टार्ट समितीची स्थापना.
1930
सदर समितीमध्ये एकूण 10 सदस्यांचा समावेश. सदर समितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही समावेश. समितीचा अहवाल 1930 साली शासनास सादर.
1932
मागास समाजासाठी 1932 साली बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंटची स्थापना. श्री. ओ एच बी स्टार्ट, आय. सी. एस., खात्याचे पहिले संचालक.
1947
1947 साली संचालक, बॅकवर्ड क्लास वेलफेअर यांचे कार्यालय मुंबई येथून पुणे येथे स्थलांतरित.
1957
शासन निर्णय क्रमांक बी.सी.ई. – 2857 डी, दिनांक 23 सप्टेंबर 1957 अन्वये मुख्य निरीक्षक प्रमाणित शाळा आणि संचालक, बॅकवर्ड क्लास वेलफेअर या दोन कार्यालयांचे एकत्रीकरण करुन समाज कल्याण संचालनालयाची स्थापना.
1972
समाज कल्याण विभागाची निर्मिती होऊन शिक्षण व समाज कल्याण अशी विभागणी माहे मार्च 1972 मध्ये झाली.
1983
समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रिडा व पर्यटन विभाग असे नामकरण सन 1983 मध्ये करण्यात आले.
1999
मार्च,1999 मध्ये समाज कल्याण विभागाचे विभाजन करुन विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग अशी स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली.
2001
फेब्रुवारी 2001 मध्ये समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रिडा विभागाचे नाव सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रिडा विभाग असे करण्यात आले.
योजना
योजना | केंद | राज्य | जिल्हा |
---|---|---|---|
अनु. जाती/ जमाती अत्याचार प्रतीबंधक कायदा नुसार पिडीत व्यक्तींना अर्थसहाय्य देण्याची योजना | हो | हो | — |
तृतिय पंथीयांना मार्गदर्शन करण्याबाबत समिती | — | हो | — |
कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजना जिल्हा स्तरीय समिती | — | — | हो |
रमाई आवास घरकुल योजना (शहरी) | — | हो | — |
जेष्ठ नागरिक समिती | — | — | — |
व्यसनमुक्ती धोरण व अनुशंगीत कार्यक्रम अंमलबजावणी समिती | — | — | — |
मागासवर्गीय मुलां/मुलीचे शासकीय तसेच अनुदानित वसतिगृहे निरीक्षण समिती स्थापना | — | हो | — |
अधिक माहितीसाठी
दूरध्वनी क्रमांक
सहाय्यक आयुक्त समाज कल्याण –०७१५२-२४३३३१