बंद

सेवारत सैनिकाचा मृत्यु झाल्यास अथवा अपंगत्व आल्यास रक्कम रु. ७५,०००/- पर्यंत आर्थिक मदत

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1)लाभार्थीचा अर्ज
2) कार्यालयात उपलब्ध असलेला डी.डी. 40 सर्व माहितीसह
3) ओळखपत्राची छायांकित प्रत, Physical Casualty असल्याबाबतचा अभिलेख कार्यालयाकडील कागदोपत्री पुरावा,
4) वारसाची संपूर्ण माहिती पत्यासह
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग, पुणे कल्याणकारी निधी सुधारित नियम २००१ (सुधारीत आवृत्ती २०१६)
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी
ऑनलाईन सुविधा आहे का – नाही
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – माजी फ्ला. लेफ्ट. धनंजय यशोधन सदाफळ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – अंदाजे एक आठवडा
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यशवंत महाविद्यालयासमोर,वर्धा ४४२ ००१
संपर्क दुरध्वनी क्रमांक ०७१५२ २४८९५५
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी zswo_wardha@maharashtra.gov.in