स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र दुबार देणे.
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | 1. स्वस्त धान्य दुकान प्राधिकारपत्रधारकाचा अर्ज. 2. स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र गहाळ झालेबाबत पोलिसांचा दाखला. 3. मुळ स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र गहाळ झालेबाबत व आढळ झाल्यास त्याचा दुरुपयोग करणार नाही याबाबत प्राधिकारपत्र धारकाचे रु. 100/- स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र 4. संबंधित तहसिलदार यांचा दुबार स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र देणेबाबत स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल. 5. दुबार प्राधिकारपत्राची फी ची रक्कम चलनाने जमा केलेबाबतचे चलनाची प्रत. |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | शासन निर्णय क्र. साविव्य -1097/8/प्र.क्र.8038/नापु.-28, दिनांक 20 डिसेंबर 1997. |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | 1. स्वस्त धान्य दुकान प्राधिकारपत्र धारकाचा अर्ज. 2. स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र गहाळ झालेबाबत पोलिसांचा दाखला. 3. मुळ स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र गहाळ झालेबाबत व आढळ झाल्यास त्याचा दुरुपयोग करणार नाही याबाबत प्राधिकारपत्र धारकाचे रु. 100/- स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र. 4. संबंधीत तहसिलदार यांचा दुबार स्वस्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र देणेबाबत स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल. 5. दुबार प्राधिकारपत्राची फी ची रक्कम चलनाने जमा केलेबाबतचे चलनाची प्रत. |
ऑनलाईन सुविधा आहे का – | — |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | दुबार प्राधिकारपत्र फी रु. 500/- |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | -चलनाने – |
निर्णय घेणारे अधिकारी – | जिल्हा पुरवठा अधिकारी |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | 30 दिवस |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | mahafood.gov.in किंवा तक्रार निवारण क्रमांक – 1800-22-4950 |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा पुरवठा अधिकारी, यांचे कार्यालय, सिव्हील लाईन वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-243314 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | dsowar.1234@gmail.com |