बंद

गांव तेथे युवा मंडळ स्थापन करणे

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे १) युवा मंडळ स्थापन करण्याकरीता समाजसेवेची आवड असावी.
२) कार्यकारी समिती 15 ते 29 वयोगटातीलच असावी.
३) युवा मंडळाने स्वयंप्रेरणेने गावांत काम करण्याची आवड असावी.
४) शासनाचे विविध उपक्रम गांवात स्वंयप्रेरणेने राबवावे व शासनास मदत करावी.
५) मंडळाचा क़ति आराखडा असावा
निवड समिती गांव स्तरावर सभा घेवून
ऑनलाईन सुविधा आहे का – आहे
असल्यास सदर लिंक – इथे क्लिक करा
आवश्यक शुल्क नाही
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत नाही
निर्णय घेणारे अधिकारी – संबधीत युवा मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी –
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक नाही
कार्यालयाचा पत्ता नेहरू युवा केंद्र वर्धा व्हि आय पी रोड वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-295068
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी qnykwardha@gmail.com