माजी सैनिक/विधवेच्या पाल्यांना परदेशात शिक्षणाकरीता रु. ५०,०००/- आर्थिक मदत
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | 1)लाभार्थीचा अर्ज 2) कार्यालयात उपलब्ध असलेला डी.डी.40 सर्व माहितीसह 3) ओळखपत्राची छायांकित प्रत 4) शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश मिळाल्याचे प्रमाणपत्र 5) पाल्याने ज्या अभ्यासक्रमाच्या पुर्ततेनंतर डिप्लोमा/पदवी/ पदव्युत्तरप्रमाणपत्र/ डॉक्टरेट प्रमाणपत्र प्रदान होत असल्याबाबतचे परदेशातल्या संबंधित संस्थेचे प्रवेश घेते वेळी/ त्या आधीचे प्रमाणपत्र, व्हिसाची छायांकित प्रत 6) पासपोर्टची छायांकित प्रत 7) पाल्य/पाल्या परदेशात शिक्षणासाठी Employer तर्फे Sponsor झालेला नाही याबाबत अर्जदाराचे हमीपत्र Undertaking आवश्यक आहे 8) पाल्य परदेशात शिकत असल्याबाबतचे तेथील शिक्षण संस्थेचे पत्र/ प्रमाणपत्र 9) आर्थिक मदतीच्या कार्डची छायांकित प्रत. |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग, पुणे कल्याणकारी निधी सुधारित नियम २००१ (सुधारीत आवृत्ती २०१६) |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | — |
ऑनलाईन सुविधा आहे का – | नाही |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | माजी फ्ला. लेफ्ट. धनंजय यशोधन सदाफळ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | अंदाजे एक आठवडा |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | — |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यशवंत महाविद्यालयासमोर,वर्धा ४४२ ००१ |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२ २४८९५५ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | zswo_wardha@maharashtra.gov.in |