राज्याच्या कृषी विस्तार कार्यक्रमांना विस्तारविषयक सुधारणा करिता सहाय्य,कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा)
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
यंत्रणे अंतर्गत राबविण्यात येणारे घटक | १.शेतकरी प्रशिक्षण २.कृषी प्रात्यक्षिक ३.शेतकरी अभ्यासदौरा ४.जिल्हास्तरीय प्रदर्शन ५.शेतकरी शात्रज्ञ सुसंवाद ६.क्षेत्रीय किसान गोष्टी ७.शेतीशाळा |
आवश्यक कागदपत्रे | १ . गट असल्यास नोंदणीकृत गटाचे प्रमाणपत्र, गटाचा ठराव, शेतकरी सदस्यांची सविस्तर माहिती असलेली स्वाक्षरी यादी. २. घटक निहाय हमीपत्र / संमतीपत्र व पासपोर्ट साईज फोटो. ३. आधारकार्ड ची झेरॉक्स प्रत ४. बँक पासबुक ची झेरॉक्स प्रत ५. शेताचा 7/१२ व ८-अ |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | १. शासन निर्णय कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग क्रमांक कृविका १७०४/सीआर ६८/३-ऐ दिनांक २९ मार्च २००५ २. शासन निर्णय कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग क्रमांक संकीर्ण-२०१५/प्र.क्र.१४८/३-ऐ दिनांक १६ ऑक्टोंबर २०१६ |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | उपलब्ध नाही |
ऑनलाईन सुविधा आहे का – | नाही |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | प्रकल्प संचालक,आत्मा,वर्धा |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | अंदाजे एक आठवडा |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | — |
कार्यालयाचा पत्ता | प्रकल्प संचालक, आत्मा, वर्धा, श्री. देवेंद्र राऊत यांचे इमारत, पहिला मजला, फात्तेह्पुरा लेआउट, डॉ. सचिन पवाडे (वात्सल्य) दवाखान्याच्या मागे, Bachlore रोड , वर्धा ४४२००१ |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | — |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | atmawardha@gmail.com |