बंद

कर्मविर दादासाहेब गायकवाड स्वाभीमान व सबळीकरण योजना

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1 जातीचा दाखला
२ शाळा सोडल्याचा दाखला
३ रहिवासी प्रमाणपत्र व दारिद्र्य रेषेखालील ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र
४ विधवा स्त्रीयाच्या बाबतीत पतीच्या मृत्यू चा दाखला
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) 1) शासन निर्णय क्र.विघयो-2004/प्रक 125/विघयो-2 मंत्रालय मुंबई 32 दि.02 जुन 2004
2) शासन निर्णय क्र.जमिन -2015/प्र.क्र 164/अजाक दिनांक 14 ऑगस्ट 2018

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी 1) अर्जदाराचा अर्ज
2) जातीचा दाखला
३) शाळा सोडल्याचा दाखला
४) अर्जदार भूमिहीन शेतमजूर असल्यास तलाठी व तहसीलदार यांनी दिलेले प्रमाणपत्र
ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही.
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – मा.जिल्हाधिकारी, वर्धा
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – जमीनीच्या उपलब्धतेवर
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता कार्यालय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण वर्धा.सेवाग्राम रेल्वे स्टेशन रोड,वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-243331
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sdswo123wrd@gmail.com