अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिंबधक कायदा योजना
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | 1.अरोपीचा जातीचा पुरावा 2. जातीचा पुरावा 3.आधार कार्ड 4.वैदयकीय प्रमाणपत्र 5.दोषारोप 6.फॅक्स संदेश 7.बँक पास बुक आधार संलग्न |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | 1.शासन निर्णय क्र युटीएस-1095/प्रक्र169/मावक-2, दि 24 सप्टेंबर 1997 2.शासन निर्णय क्र युटीएस-1013/प्रक्र259 /सामासु दि 21ऑगष्ट 2013 3.शासन निर्णय क्र युटीएस-2016/प्रक्र298 /सामासु दि 23 डिसे 2016 नुसार |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | 1. घडलेल्या गुन्हा संदर्भात मोका चौकशी व गृहचौकशी. 2.शासन निर्णयातील अटी व शर्ती प्रमाणे पिडीत/ पिडीताचे कुटुंब अर्थसाहाय्यस पात्र आहे किंवा नाही. |
ऑनलाईन सुविधा आहे का – | — |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | सहायक आयुक्त, समाज कल्याण,वर्धा |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | — |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | — |
कार्यालयाचा पत्ता | कार्यालय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण वर्धा.सेवाग्राम रेल्वे स्टेशन रोड,वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-243331 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | sdswo123wrd@gmail.com |