नगर परिषद मार्फत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती योजने अंतर्गत प्राप्त होणाऱ्या बांधकाम प्रस्तावांची छाननी
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | 1 ) नगर परिषदेचे पत्र २ ) घ्यावयाच्या कामाचा नगर परिषदेचा ठराव ३ ) प्रस्तावित कामे हे ज्या वस्तीतील आहे त्या वस्तीतील अनुसूचित जाती व नवबौद्ध यांची लोकसंख्या ५०% किवा त्यापेक्षा अधिक आहे अथवा अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभागातील कामे असल्याबाबतचे प्रमाणपत्र . ४) इतर योजनेतून अर्थसहाय्य घेतले नसल्याबाबतचे प्रमाणपत्र . ५) सदर जमीन नगर परिषदेच्या ताब्यात असल्याबाबतचे प्रमाणपत्र ६ ) बांधकाम नकाशाच्या ४ प्रती |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | १)शासन, नगर विकास विभाग, निर्णय क्र. विघयो-१०२००/१५१२/प्र.क्र. १८९/नवी-४,दि ०५/०३/२००२ २ )शासन, नगर विकास विभाग, निर्णय क्र. विघयो-२०१३ /प्र.क्र. १८२ /नवी-४,दि ०१ /०९ /२०१६ |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | १ )प्रस्तावित कामे ही मंजूर विकास योजनेशी सुसंगत आहे किवा नाही. २) ठराव व बांधकाम नकाशाची छाननी करून तसेच स्थळ निरीक्षण करून बांधकाम नकाशास मंजुरी देण्यात येते . |
ऑनलाईन सुविधा आहे का – | नाही |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | छाननी शुल्क =बांधकाम क्षेत्रफळ चौ .मी *२ रु /- |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | चालान द्वारे |
निर्णय घेणारे अधिकारी – | सहाय्यक संचालक नगर रचना /मुख्याधिकारी न.प. |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | ६० दिवस |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | townplanner1wardha@rediffmail.com |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा क्रीडा संकुल, आंबेडकर चौक,सिविल लाईन्स,वर्धा -४४२००१ |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२-२४२६३९ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | townplanner1wardha@rediffmail.com |