बाल संगोपन योजना
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | 1. बाल संगोपन योजनेचा लाभ मिळणेबाबतचा पालकांचा विहित नमुन्यातील अर्ज. 2. पालकांचे संमतीपत्र व हमीपत्र. 3. डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र. 4. मुलांचे शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र. 5. पालकांचे रेशन कार्ड / निवडणूक ओळखपत्र / आधारकार्ड ची छायांकीत प्रत. ( पालकांचे व मुलांचे ) 6. ग्रामसेवक / संरपच यांचे रहीवाशी प्रमाणपत्र. 7. पालकांचा व मुलांचा घरासमोरील दर्शनी भागाचाफोटो. 8. वडील / आई यापैकी कोणीही मृत्यु पावल्यास त्यांच्या मृत्युचा दाखला. 9. वडील / आई यापैकी कोणालीही गंभीर आजार असल्यास त्याबाबतचे वैद्यकीय अधिका-यांचे प्रमाणपत्र. 10. उत्पनाचे प्रमाणपत्र चालु वर्षाचे ( तहसीलदार यांचे) 11. कोणत्याही राष्ट्रीयकृत बॅकेत बचत खाते असलेल्या पासबुक ची फोटो असलेली छायांकीत प्रत. |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | १)शासन निर्णय महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग,बालंस-2011 / प्र.क्र. 313 / का- 8 दिनांक 9 ऑक्टोंबर 2013 २) शासन निर्णय महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग,रिटपी-2018 / प्र.क्र. 210 / का- 8 दिनांक 6 एप्रिल 2021 |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | १) अर्जदाराचा अर्ज २) उपरोक्त प्रमाणे आवश्यक कागदपत्रे |
ऑनलाईन सुविधा आहे का – | — |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | बाल कल्याण समिती, वर्धा |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | एक महिणा |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | — |
कार्यालयाचा पत्ता |
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, वर्धा डॉ. अनुजा इखार यांची इमारत, हिरो शोरुम जवळ, मोहन नगर, नागपूर रोड,वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | फोन नंबर 07152 – 242281 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | dwcdowardha@gmail.com |