कृषि यांत्रिकीकरण उपअभियान
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | १)७/१२ २)८अ ३)नकाशा ४)अनुसूचित जाती/जमाती असल्यास प्राधिकृत अधिकाऱ्याकडील जातीचे प्रमाणपत्र ५)कोटेशन ६)आर.सी बुक ७)विमा ८)तपासणी संस्थेचे परीक्षण प्रमाणपत्र ९)आधार संलग्न बँक खाते १०)आधार कार्ड ११)मूळ बिल १२)मोक्का तपसणी अहवाल १३)पूर्व संमती पत्र १४)जिओ टॅगिंग |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | कृषि आयुक्तालय पुणे यांचेकडील योजनेच्या मार्गदर्शक सूचना जा.क्र.कृ याउअ/गुनि-५/न.क्र.१०८/३०५९०/२०२० दि.१/१२/२०२०. |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | १)७/१२ २)८अ ३)नकाशा ४)अनुसूचित जाती/जमाती असल्यास प्राधिकृत अधिकार्ऱ्याकडील जातीचे प्रमाणपत्र ५)कोटेशन ६)आर.सी बुक ७)विमा ८)तपासणी संस्थेचे परीक्षण प्रमाणपत्र ९)आधार संलग्न बँक खाते १०)आधार कार्ड ११)मूळ बिल १२)मोक्का तपसणी अहवाल १३)पूर्व संमती पत्र १४)जिओ टॅगिंग |
ऑनलाईन सुविधा आहे का – | होय |
असल्यास सदर लिंक – | महाडीबीटी पोर्टल |
आवश्यक शुल्क | रु.२३.६७ |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | महाडीबीटी पोर्टल |
निर्णय घेणारे अधिकारी – | जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | 1 वर्ष |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | http://agridbtworkflow.mahaonline .gov.in |
कार्यालयाचा पत्ता | कार्यालय जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस आर टॉवर कारला चौक,वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२-२३२४४९ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | dagriwar@gmail.com |