आदर्श गाव योजना
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | १)ग्राम पंचायतचे लोकसंख्या प्रमाणपत्र २)तलाठ्याचे सिंचन व महसुली क्षेत्र ३)उपक्रम राबविण्याबाबत येणाऱ्या शासकीय यंत्रणा/संस्था यांची प्रमाणपत्रे ४)पाणलोट विकास कामास वाव असल्याचे प्रमाणपत्र ५)विविध अभियानात पुरस्कार मिळलेल्या प्रमाणपत्राची सत्यप्रत ६)ग्रामपंचायतकडून मतदार संख्या प्रमाणपत्र ७)ग्रामसभेचा ठराव व इतर प्रमाणपत्रे |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | ग्रामविकस व जलसंधारण विभाग शासन निर्णय क्रमांक -आगायो-२०१३/प्र.क्र.१६२/जल८ दि.१०/३/२०१५ |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | “१)ग्राम पंचायतचे लोकसंख्या प्रमाणपत्र २)तलाठ्याचे सिंचन व महसुली क्षेत्र ३)उपक्रम राबविण्याबाबत येणाऱ्या शासकीय यंत्रणा/संस्था यांची प्रमाणपत्रे ४)पाणलोट विकास कामास वाव असल्याचे प्रमाणपत्र ५)विविध अभियानात पुरस्कार मिळलेल्या प्रमाणपत्राची सत्यप्रत ६)ग्रामपंचायतकडून मतदार संख्या प्रमाणपत्र ७)ग्रामसभेचा ठराव व इतर प्रमाणपत्रे ” |
ऑनलाईन सुविधा आहे का – | होय |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | रु.२३.६७ |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | — |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in/ |
कार्यालयाचा पत्ता | कार्यालय जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस आर टॉवर कारला चौक,वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२-२३२४४९ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | dagriwar@gmail.com |