प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना-सूक्ष्म सिंचन योजना
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | १)७/१२ २)८अ ३)नकाशा ४)आधार कार्ड ५)आधार कार्ड संलग्न बँक पासबुक ६)हमीपत्र |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | संचालक फलोत्पादन कृषि आयुक्तालय पुणे यांच्याकडील मार्गदर्शक सूचना जा.क्र.कृआ-२०२०/फालो४/प्रमक्र सीयो/मा.सु.१०३४/५९ दि.१२ फेब्रुवारी २०२१ |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | १)वरील दस्तावेज २)तुषार संच व ठिंबक मध्ये ड्रीपर,इनलाईन,ऑनलाईनफिल्टर इत्यादी ची मोक्का तपासणी |
ऑनलाईन सुविधा आहे का – | होय |
असल्यास सदर लिंक – | http://mahadbtmahait.gov.in |
आवश्यक शुल्क | रु.२३.६७ |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | online |
निर्णय घेणारे अधिकारी – | जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | आर्थिक वर्ष |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in/ |
कार्यालयाचा पत्ता | कार्यालय जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी एस आर टॉवर कारला चौक,वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२-२३२४४९ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | dagriwar@gmail.com |