बंद

मृद आरोग्य पत्रिका अभियान

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे १)मृद नमुना
२)नमुना चिट्ठी

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) कृषि आयुक्तालय पुणे यांचे पत्र जा.क्र.१८६२६ दि.१०/८/२०२०

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी १)सर्वसाधारण नमूना
२)विशेष मृद नमुना
३)सूक्ष्म मूलद्रव्ये नमुना
४)पाणी नमुना

ऑनलाईन सुविधा आहे का – सध्या नाही

असल्यास सदर लिंक –

आवश्यक शुल्क रु.३५ ते २७५ वरील नमुना प्रकारानुसार

शुल्क असल्यास भरण्याची पद्धत रोखीने

निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी,वर्धा

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – १५ दिवस ते ४५ दिवस वरील नमुना प्रकारानुसार

ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/

कार्यालयाचा पत्ता जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, आय.टी.आय.मागे वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक ०७१५२-२४१०९९

संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी soilwardha@gmail.com