मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | 1.फोटो 2.आधार कार्ड 3. जातीचे प्रमाणपत्र 4.गुणपत्रिका 5. जन्माचा दाखला 6. रहवासी प्रमाणपत्र 7. प्रकल्प अहवाल 8. ग्रामपंचायतीचे लोकसंख्या प्रमाणपत्र 9.पैन कार्ड |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | https://maha-cmegp.gov.in या वैबसाइट वर सविस्तर माहिती उपलब्ध आहे. |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | शाखेला अर्ज प्राप्त झाल्यावर शाखा प्रबंधक दस्तावेज तपासणी आणि पूर्व स्वीकृती निरीक्षण करून निर्णय घेतील. |
ऑनलाईन सुविधा आहे का – | हो |
असल्यास सदर लिंक – | https://maha-cmegp.gov.in |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | शाखा प्रबंधक |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | 7 ते 15 दिवस |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in/mr |
कार्यालयाचा पत्ता | अग्रणी जिल्हा प्रबंधक कार्यालय, जयस्वाल भवन, नागपुर रोड, वर्धा-४४२००१. |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-243873 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | wardhaldo.nagpur1@bankofinida.co.in |