बंद

शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1.    विहीत नमुण्यातील अर्ज किंवा सेतुमार्फत विहीत नमुन्यात साक्षांकित कागदपत्रांसह नाव समाविष्ट करुन मिळणेबाबत अर्ज.
2.     मुळ शिधापत्रिका
3.     सज्ञान व्यक्तीसाइी नाव कमीचा दाखला अथवा पुढीलपैकी प्रत्येकी दोन पुरावे-
अ.    मतदान ओळखपत्र/मतदार यादीतील नोंद
ब. कार्यालयाचे ओळखपत्र
क. वाहन परवाना
ड. आधार कार्ड
4.     अज्ञान व्यक्तीसाठी जन्मनोंद अथवा जन्मप्रमाणपत्र/शाळासोडल्याचा दाखला
5.     आवश्यक घोषणापत्र.

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) 1.     शासन निर्णय क्र. साविव्य -1099 प्र.क्र.8886/नापु.-28, दिनांक 5/11/99.

निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी मुद्दा क्र. 2 मधील नमुद सर्व कागदपत्र

ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क

शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – अन्नधान्य वितरण अधिकारी /तहसिलदार
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 7 दिवस

ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक mahafood.gov.in‍ किंवा तक्रार निवारण क्रमांक – 1800-22-4950

कार्यालयाचा पत्ता जिल्हा पुरवठा अधिकारी, यांचे कार्यालय, सिव्हील लाईन वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152-243314

संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी dsowar.1234@gmail.com