शालांत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती (मॅट्रीकोउत्तोर)
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | 1 मागील वर्षाची गुणपत्रिका २ आधार कार्ड ३ बँक खाते पासबुक ४ दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | १) शासन निर्णय समाज कल्याण, सांस्कृतीक कार्य, क्रीड व पर्यटन विभाग क्र.इडीडी-2003/प्र.क्र.71/सुधार 2 दिनांक 15 नोव्हेंबंर 2003 2) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांक:- अपंग2013/प्र.क्र.91/अ.क्र..2दिनांक 30 ऑगष्ट 2014 |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | 1 मागील वर्षाची गुणपत्रिका २ आधार कार्ड ३ बँक खाते पासबुक ४ दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र |
ऑनलाईन सुविधा आहे का – | आहे |
असल्यास सदर लिंक – | –https://mahadbtmahait.gov.in/ |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद,वर्धा |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | 1 जुन ते 31 मार्च पर्यत |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in/ |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सिविल लाईन वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-242783 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | dswozpwardha@gmail.com |