विविध मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | “विविध मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना – 1) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना इयतता 5 ते 7 तसेच इयत्ता 8 ते 10 (प्रवर्ग – अनु.जाती,इतर मागास वर्ग, विजाभज, विमाप्र ) 2 ) इ. 9 वी 10 मधे शिकणा-या अनु. जाती विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती 3)माध्यमिक शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृतती 4) इ. 1 ली ते 10 मधे शिकणा-या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती 5)इ. 1 ली ते 10 मधे शिकणा-या DNT विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती. 6) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे मॅट्रिकपूर्व शिक्षण फी परिक्षा फी योजना 7) अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती 8) औद्योगिक प्रशिक्षण संसिोत शिकत असणा-या अनु.जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन” |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | “1) सामाजिक न्याय, सांस्कृतीक कार्य व विशेष सहाय्य विभाग क्रमांक-इबीसी-1094/ 32038/ प्र.क्र.90/मावक-2 दिनांक 12 जानेवारी 1996 2) सामाजिक न्याय, सांस्कृतीक कार्य व विशेष सहाय्य विभाग क्रमांक-इबीसी-2003/ प्र.क्र.417/ मावक-2 दिनांक 31 मार्च 2005 1) सामाजिक न्याय, सांस्कृतीक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग क्रमांक-इबीसी-2003/ प्र.क्र.116/ मावक-2 दिनांक 23 मे 2003 5) शासन निर्णय क्र.शिष्यवृत्ती 2018/प्र.क्र.283/शिक्षण दि. 30 जाने. 2019 6) 1 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक : इबीसी २०12 / प्र.क्र.151/शिक्षण -१ मंत्रालय विस्तार भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई -४४० ०३२ दि. ०4 ऑक्टोबर, २०१३ 7) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक : भासशि -२०१९ / प्र.क्र.१०१ / शिक्षण -१ मंत्रालय विस्तार भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई -४४० ०३२ दि. ०४ फेब्रुवारी, २०२० 8) शासन निर्णय क्र.शिष्यवृत्ती 2018/प्र.क्र.48/शिक्षण दि. 27 मे 2019 OBC 9) शासन निर्णय क्र.शिष्यवृत्ती 2018/प्र.क्र.48/शिक्षण दि. 27 मे 2019 DNT 10) क्षण क्रिडा व समाज कल्याण विभाग शासन निर्णय क्र. इबीसी-1068/83567-जे दिनांक 24 डिसेंबर 1970 11) शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्र. क्र. एफईडी 1096/प्र.क्र. 1978/96/साशि-5 दिनांक 13 जून 1996 12) शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग क्र. एफईडी 2000/(121/2000)/मा.शि-8/ दि. 15.11.2000 13) शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग क्र. एसएसएन-2103/(50/03)/मा.शि-2/ दि. 27.05.2003 14) शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग क्र. पीआरई-2003/(3526)/प्रा.शि. -1/ दि. 28.05.2003 15) शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र. इबीसी-2011/प्र.क्र. 97/शिक्षण-1 दिनांक 30 डिसेंबर 2011 16) शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र. इबीसी-2016/प्र.क्र. 627/शिक्षण-1 दिनांक 15 फेब्रुवारी 2018 17) समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा विभाग, शासन परिपत्रक क्र. इबीसी २०००/ ७४ /प्र.क्र./१३१/मावक-२, दि. ३० जुन २००० 18) सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व विशेष सहाय्य विभाग, शासन परिपत्रक क्र.इबीसी २००३/ ७४ /प्र.क्र.४५० /मावक-२, दि. २९ सप्टेंबर २००३ 19) सामाजिक न्याय, विशेष सहाय्य विभाग, शासन परिपत्रक क्र. इबीसी २००८/ प्र.क्र. ६२ / मावक-२, दि. १२ जुन २००८ 20) सामाजिक न्याय, विशेष सहाय्य विभाग, शासन परिपत्रक क्र. इबीसी २००८/ प्र.क्र.62/ मावक-३, दि. १२ डिसेंबर २००८ 21) सामाजिक न्याय, विशेष सहाय्य विभाग, शासन परिपत्रक क्र. इबीसी २००८/ प्र.क्र.62/ मावक-२, दि. १७ मार्च २००९ 22) सामाजिक न्याय, विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्र. इबीसी २०१३/ प्र.क्र.१९१/ शिक्षण-१, दि. २७ ऑगष्ट २०१४ |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | “१) विद्यार्थ्याचे जातप्रमाणपत्र आवश्यक त्या योजनेकरीता ( इ. 9 वी 10 मधे शिकणा-या अनु. जाती विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती , इ. 1 ली ते 10 मधे शिकणा-या इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती 5)इ. 1 ली ते 10 मधे शिकणा-या DNT विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती , ) २) उत्पन्नाचाचा दाखला आवश्यक त्या योजनेकरीता ( वरील 1 मधील योजनांकरीता ) ३) विहीत नमुन्यातील पालकाचे अस्वच्छ व्यवसायात कार्यरत असल्याचे सक्षम प्राधिका-याचे प्रमाणपत्र ( अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती ) ४) पालकाचे जातप्रमाणपत्र (अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती 5) मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक 6) प्राचार्यांचे प्रमाणपत्र ” |
ऑनलाईन सुविधा आहे का – | — |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | 1)समाज कल्याण समिती ,जिल्हा परिषद ,वर्धा 2) मुख्य कार्यकारी अधिकारी,जि.प. वर्धा |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | सर्व कागदपत्रांसह प्राप्त अर्जास अर्ज सादर करतांनाच प्राथमिकस्तरावर मंजूरी प्रदान करण्यात येत. दि. 31 मार्च पर्यंत प्राप्त एकूण प्रस्तावास जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचेव्दारे अंतिम मंजूरी देण्यात येते |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in/ |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सिविल लाईन वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-242783 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | dswozpwardha@gmail.com |