जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (टोल फ्री न 102))
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | आरोग्य संस्थेमधील प्रसुतीपश्चात मातांचा तसेच नवजात आजारी बालकांचा डीसचार्ग लिस्ट / कार्ड नुसार |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | गरोदर मातांचा आरोग्य संस्थेमधून प्राप्त झालेल्या डीसचारज लिस्ट नुसार |
ऑनलाईन सुविधा आहे का – | केंद्रीय संपर्क कक्ष पुणेटोल फ्री क्रमांक 102. |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | जिल्हा शल्य चिकित्सक |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | गरोदर मातांचा आरोग्य संस्थेमधून डीसचारज झाल्यानंतर रुग्णवाहिके अंतर्गत संदर्भ सेवा तातडीने लगेच केली जाते. |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in/ |
कार्यालयाचा पत्ता | सामान्य रुग्णालय वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२-२४३०६६ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | cswardha@rediffmail.com |