छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार योजना
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
कार्यपद्धती | सदर पुरस्कार निवडीसाठी प्राथमिक छाननी समिती सदस्यांनी विविध संवर्गातील प्रस्तावांचा आढावा घेवून पुरस्कारासाठी व्यक्ती ग्रामपंचायत गरम /विभाग/जिल्हा/शैक्षणिक संस्था व सेवाभावी संस्था या संवर्गातील प्राप्त किमान गुणांची मर्यादा 50 आहे सदर गुणांकनात शिथिलता देण्याचे अधिकार प्राथमिक समिती/राज्यस्तरीय मूल्यमापन समितीस राहतील. |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | शासन निर्णय क्र.:- साववि-2018/प्र.क्र.54/फ-11 दि.17/7/2019 |
ऑनलाईन सुविधा आहे का – | — |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | — |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | शासन निर्णयानुसार |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in/ |
कार्यालयाचा पत्ता | गीता भवन गोपुरी चौक नागपूर रोड वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२-२४२६२५ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | ddsfdwardha@gmail.com |