वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना योजना
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
कार्यपद्धती | महानगरपालिका/नगरपरिषद/नगरपंचायतीच्या क्षेत्राला जन्माला येणाऱ्या बालकांच्या जन्माचे स्वागत संबंधित कुटुंबाला वृक्षाची/फळझाडांची रोपे देवून करण्यात यावे. त्या रोपांचे रोपण करून तसेच आपल्या बाळाप्रमाणे जीव लावून त्याचे संवर्धन करण्याची विनंती संबंधित कुटुंबास करण्यात यावी. |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | शासन निर्णय क्र.:- संकिर्ण-2016/प्र.क्र.60/नवि-34 दि.1/3/2018 |
ऑनलाईन सुविधा आहे का – | — |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | — |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | शासन निर्णयानुसार |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in/ |
कार्यालयाचा पत्ता | गीता भवन गोपुरी चौक नागपूर रोड वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२-२४२६२५ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | ddsfdwardha@gmail.com |