सर्व कॅटेगरी ग्राहकांसाठी योजना (एजी ,एनएससी वगळून)
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | १) प्राप्त अर्ज २) मालमत्ता कर पावती ३) आधार कार्ड ४) नगरपरीषद/ग्रामपंचायत चे नाहरकत प्रमाणपत्र ५) अर्जदाराच्या प्रवर्गानुसार लागणारी इतर आवश्यक कागदपत्रे |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | — |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | १) अर्जदाराने सादर केलेल्या अर्जाची पडताळणी करणे. २) अर्जदाराने जोडलेल्या आधार कार्ड ची पडताळणी करणे. ३) अर्जदाराने सादर केलेल्या इतर दस्ताएवजाची तपासणी करणे |
ऑनलाईन सुविधा आहे का – | आहे |
असल्यास सदर लिंक – | इथे क्लिक करा |
आवश्यक शुल्क | ग्राहक भारानुसार लागू |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | OFFLINE/ONLINE |
निर्णय घेणारे अधिकारी – | सबंधित क्षेत्रिय अधिकारी |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | अंदाजे एक आठवडा |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | Website:- www.mahadiscom.in E-mail:- agsolar_support.mahadiscom.in Tollfree number:- 1800-102-3435,1800-233-3435 Mahavitaran consumer App |
कार्यालयाचा पत्ता | अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय, महावितरण, वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-243039 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | sewardha@mahadiscom.in, wardhase@gmail.com |