वयाच्या ६५ वर्षावरील व कोणतेही उत्पन्नाचे साधन किंवा पेंशन नसलेल्या माजी सैनिक व विधवांना चरितार्थ आर्थिक मदत
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | 1)लाभार्थीचा अर्ज, 2) कार्यालयात उपलब्ध असलेला डी.डी. 40 सर्व माहितीसह, 3) ओळखपत्राची छायांकित प्रत, 4) कल्याण संघटकाकडून अर्जदाराच्या उत्पन्नाचा आढावा 5)आर्थिक मदतीच्या कार्डची छायांकित प्रत. |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग, पुणे कल्याणकारी निधी सुधारित नियम २००१ (सुधारीत आवृत्ती २०१६) |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | — |
ऑनलाईन सुविधा आहे का – | नाही |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | माजी फ्ला. लेफ्ट. धनंजय यशोधन सदाफळ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | अंदाजे एक आठवडा |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | — |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यशवंत महाविद्यालयासमोर,वर्धा ४४२ ००१ |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२ २४८९५५ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | zswo_wardha@maharashtra.gov.in |