माजी सैनिकाचे/पत्नीचे/विधवेच्या अंत्यविधीकरीता रु. १०,०००/- आर्थिक मदत
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | 1)लाभार्थीचा अर्ज 2) कार्यालयात उपलब्ध असलेला .डी.40 सर्व माहितीसह 3) ओळख पत्राची छायांकित प्रत 4) बँकेकडून/ वित्तसंस्थेकडून कर्ज वाटपाचा मूळ दाखला 5) कर्जाचे वाटप एकापेक्षा जास्त हप्त्यात झाले असल्यास शेवटच्या हप्त्याच्या वाटपाचा दिनांक व एकूण कर्ज वाटपाच्या रकमेची माहिती वित्त संस्थेच्या प्रमाणपत्रात असणे आवश्यक आहे 6) घर/भूखंड स्वत:च्या अथवा पत्नीच्या नावावर असल्याचा ग्रामपंचायत/ नगरपालीका/ महानगरपालीका इत्यादीचा दाखला 7) ग्रामपंचायत/ नगरपालिका/ महानगरपालीका इत्यादीचा बांधकामास परवानगी असल्याचा दाखला 8) घराचा नकाशा व बांधकामाचे अंदाजपत्रक 9) घराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर संबंधीत ग्रामपंचायत/नगरपालीका/महानगरपालीका यांचे कडून बांधकाम पूर्ण झाल्याचे तारखेसह प्रमाणपत्र 10) कल्याण संघटाचा प्रत्यक्ष पाहणी अहवाल 11) आर्थिक मदतीच्या कार्डची छायांकित प्रत |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग, पुणे कल्याणकारी निधी सुधारित नियम २००१ (सुधारीत आवृत्ती २०१६) |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | — |
ऑनलाईन सुविधा आहे का – | नाही |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | माजी फ्ला. लेफ्ट. धनंजय यशोधन सदाफळ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | अंदाजे एक आठवडा |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | — |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यशवंत महाविद्यालयासमोर,वर्धा ४४२ ००१ |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२ २४८९५५ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | zswo_wardha@maharashtra.gov.in |