बंद

माजी सैनिक/विधवेच्या पाल्यांना परदेशात शिक्षणाकरीता रु. ५०,०००/- आर्थिक मदत

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1)लाभार्थीचा अर्ज
2) कार्यालयात उपलब्ध असलेला डी.डी.40 सर्व माहितीसह
3) ओळखपत्राची छायांकित प्रत
4) शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश मिळाल्याचे प्रमाणपत्र
5) पाल्याने ज्या अभ्यासक्रमाच्या पुर्ततेनंतर डिप्लोमा/पदवी/ पदव्युत्तरप्रमाणपत्र/ डॉक्टरेट प्रमाणपत्र प्रदान होत असल्याबाबतचे परदेशातल्या संबंधित संस्थेचे प्रवेश घेते वेळी/ त्या आधीचे प्रमाणपत्र, व्हिसाची छायांकित प्रत
6) पासपोर्टची छायांकित प्रत
7) पाल्य/पाल्या परदेशात शिक्षणासाठी Employer तर्फे Sponsor झालेला नाही याबाबत अर्जदाराचे हमीपत्र Undertaking आवश्यक आहे
8) पाल्य परदेशात शिकत असल्याबाबतचे तेथील शिक्षण संस्थेचे पत्र/ प्रमाणपत्र
9) आर्थिक मदतीच्या कार्डची छायांकित प्रत.
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग, पुणे कल्याणकारी निधी सुधारित नियम २००१ (सुधारीत आवृत्ती २०१६)
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी
ऑनलाईन सुविधा आहे का – नाही
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – माजी फ्ला. लेफ्ट. धनंजय यशोधन सदाफळ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – अंदाजे एक आठवडा
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यशवंत महाविद्यालयासमोर,वर्धा ४४२ ००१
संपर्क दुरध्वनी क्रमांक ०७१५२ २४८९५५
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी zswo_wardha@maharashtra.gov.in