माजी सैनिक/विधवा यांचे पाल्यांकरीता आरती चौक, वर्धा येथे सैनिकी मुलींचे वसतिगृह असून क्षमता ५० विद्यार्थीनींची आहे. सदर वसतिगृहात माजी सैनिक/विधवा तसेच जागा शिल्लक असल्यास इतर नागरीकांच्या मुलींना प्रवेश देण्यात येते.
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | 1)लाभार्थीचा विहीत नमुन्यातील अर्ज 2) ज्या शाळेत/वर्गात प्रवेश घ्यायचा आहे त्या शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट ३) मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या वर्गाची मार्क शिट ४) शाळेत प्रवेशं घतल्याचे/फिॅ भरल्याची पावती ५) १८ वर्षावरील मुलींचा अविवाहीत असल्याचा दाखला ६) माजी सैनिक/विधवेचे ओळखपत्राची छायांकीत प्रत ७) डिस्चार्ज बुक मध्ये नांव नमूद असणे आवश्यक आहे. ८) पालकांचे संमती पत्र |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग, पुणे कल्याणकारी निधी सुधारित नियम २००१ (सुधारीत आवृत्ती २०१६) |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | — |
ऑनलाईन सुविधा आहे का – | नाही |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | माजी फ्ला. लेफ्ट. धनंजय यशोधन सदाफळ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | अंदाजे एक आठवडा |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | — |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, यशवंत महाविद्यालयासमोर,वर्धा ४४२ ००१ |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२ २४८९५५ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | zswo_wardha@maharashtra.gov.in |