बंद

सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन या कार्यालयामार्फत अन्न विभाग हे अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ अंतर्गत परवाना व नोंदणी सेवा ची सेवा देते

योजना

तपशील स्पष्टीकरण
नोदणी प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्र (वार्षिक उत्पन्न बारा लाखा आतील). १.ऑन लाईन अर्जाकरीता दोन फोटो.
२.ओळखपत्र ( आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, मोटार वाहन परवाना, पासपोर्ट) या पैकी एक.
३.जागेचा उतारा, नकाशा ब्लु प्रिंट, करपावती जागा भाडयाची असल्यास घर मालकाचे संमतीपत्र किंवा भाडेकर पावती.
४. न. पा. / नगरपालिका / ग्रामपचायत यांचेकडील ना हरकत दाखला
५. रेशन कार्ड,लाईट बिल
६. शुल्क रु ५००/- पाच वर्षाकरीता
परवाना प्रमाणपत्रासाठी लागणारे कागदपत्र ( वार्षिक उत्पन्न बारा लाखावरील १.हॉटेल असल्यास, मेनुकार्ड, कामगार वैदयकीय अहवाल, पाणी तपासणी अहवाल.
२.ओळखपत्र ( आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान कार्ड, मोटार वाहन परवाना, पासपोर्ट) या पैकी एक.
३.जागेचा उतारा, नकाशा ब्लु प्रिंट, करपावती जागा भाडयाची असल्यास घर मालकाचे संमतीपत्र किंवा भाडेकर पावती.
४. न. पा. / नगरपालिका / ग्रामपचायत यांचेकडील ना हरकत दाखला
५.रेशन कार्ड,लाईट बिल
६. ऑनलाईन अर्ज व ऑनलाईन चलन
७. एफ. एस. एम. एस (FSMS) प्लॅन
८. प्रा लि. कंपनी असल्यास (MOA) संचालकांची यादी.
९. शुल्क रु २०००/- एका वर्षाकरीता, याप्रमाणे पाच वर्षापर्यतची रक्क्म एका वेळेस भरता येऊ शकेल
उत्पादक/ पॅकेजिंग/रिलेबलिंगसाठी लागणारे कागदपत्र १.ऑनलाईन अर्ज व ऑनलाईन चलन
२.ओळखपत्र ( आधार कार्ड, पॅनकार्ड,मतदान कार्ड, मोटार वाहन परवाना, पासपोर्ट) या पैकी एक.
३.जागेचा उतारा, नकाशा ब्लु प्रिंट, करपावती जागा भाडयाची असल्यास घर मालकाचे संमतीपत्र किंवा भाडेकर पावती.
४. न. पा. / नगरपालिका / ग्रामपचायत यांचेकडील ना हरकत दाखला
५.रेशन कार्ड,लाईट बिल
६.विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र किंवा नोंटरी
७.एफ. एस. एम. एस (FSMS) प्लॅन
८. कामगार वैद्यकीय अहवाल, पाणी तपासणी अहवाल.
९. प्रॉडक्टस लिस्ट, लेबल,मशिनरी लिस्ट व रिलेबलिंग असल्यास उत्पादकाचे संमतीपत्र
१०.प्रा लि. कंपनी असल्यास (MOA) संचालकांची यादी.
११. खादयतेल उत्पादक / रिपॅकर / रिलेबरने स्वत:ची अदयावत प्रयोगशाळा असल्याबददल पुरावे सादर करावे. १२.
शुल्क रु २०००/- एका वर्षाकरीता, याप्रमाणे पाच वर्षापर्यतची रक्क्म एका वेळेस भरता येऊ शकेल
निवड समिती
ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी –
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी –
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता
संपर्क दुरध्वनी क्रमांक
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी