सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन या कार्यालयामार्फत औषध विभाग हे औषध व सौदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत औषधी परवान्याची सेवा देते
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
औषध घाउक व विक्री परवाना | १)फॉर्म न. १९ आणि १९ ब २)किरकोळ आणि घाऊक करिता चालन रु.३,०००/- ३)पेढी मालकाचे सेल्फ डिक्लरेशन ४) पेढी मालकाचे शैक्षणिक प्रमाणपत्र ५)पेढी मालकाचा स्वयं प्रमाणित (सेल्फ अटेस्टेड) ओळख पुरावा जसे- आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड इ. ६) रजिष्टर फार्मासिष्ट स्वयं प्रमाणित (सेल्फ अटेस्टेड) ओळख पुरावा जसे- आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड इ ७) रजिष्टर फार्मासिष्ट शैक्षणिक प्रमाणपत्र ८) जागेचा नकाशा किरकोळ किंवा घाउक साठी जागेचे श्रेत्रफळ १० चौमि. ९) जागेचे विज बिल १०) शितपेटीचे बिल ११) नोंदणीकृत भाउेकरार १२) जागामालकाचा जागेसमंधी पुरावा |
निवड समिती | |
ऑनलाईन सुविधा आहे का – | |
असल्यास सदर लिंक – | |
आवश्यक शुल्क | |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | |
निर्णय घेणारे अधिकारी – | |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | |
कार्यालयाचा पत्ता | |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी |