अनुसूचित जाती व नवबौध्द मुलाकरीता शासकिय निवासी शाळा
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | शाळेचा दाखला जातीचा दाखला मागील इयत्तचे प्रगतीपत्रक रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला पासपोर्ट फोटो (5) आधार कार्ड बॅक पासबुक प्रत वैद्यकिय प्रमाणपत्र |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | 1)महाराष्ट्र शासान निर्णय सामाजिक न्याय सां.का. क्रिडा व विशेष सहाय्य विभाग क्र.BCH-2002/प्र.क्र. 268/मावक-4 दिनांक-4 जुलै 2003 2) महाराष्ट्र शासान निर्णय सामाजिक न्याय सां.का. क्रिडा व विशेष सहाय्य विभाग क्र.BCH-2011/प्र.क्र.211/मावक-4 दिनांक-29/06/2011 |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | उपरोक्त प्रमाणे आवश्यक कागदपत्रे |
ऑनलाईन सुविधा आहे का – | कोविड -19 ची परिस्थिती लक्षात घेता प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन लिंग देण्यात आलेली आहे |
असल्यास सदर लिंक – | https//docs.google.com/forms/d/e/1FAlpQLSeaVgtQlDulCxCOpCiZdWSS_3uF-sXu7-G7-jfl6Z_EbmiYvA/viewform?usp=sf_link |
आवश्यक शुल्क | कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण संबंधीत मुख्याध्यापक, शासकिय निवासी शाळा |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | शासन निर्णयानुसार |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | — |
कार्यालयाचा पत्ता | कार्यालय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण वर्धा.सेवाग्राम रेल्वे स्टेशन रोड,वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-243331 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | sdswo123wrd@gmail.com |