सैनिक शाळेतील अनुसूचित जातीच्या विदयार्थ्यांना निर्वाह भत्ता
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | 1.शाळा,क.महाविदयालयाचा प्रस्ताव 2.जातीचे प्रमाणपत्र 3.उत्पन्न दाखला 4.परिक्षेचे गुणपत्रक |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | 1.शासन निर्णय क्र. इबीसी 1077/26254/डेस्क-5, दिनांक- 01.08.1978 2.शासन निर्णय क्र. संकीर्ण2002/प्र.क्र.371/मावक-3, दिनांक- 05.08.2003 3.शासन निर्णय क्र. इबीसी 2003/प्र.क्र.184/मावक-२, दिनांक- 17.09.2003 |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी |
1. पालकाचे वार्षीक उत्पन्न हे भारत सरकार शालांत परीक्षेात्तर शिष्यवृत्तीकरीता केंद्र शासनाने निर्धारीत केल्यानुसार आहे किंवा नाही. 2.चालु वर्षी संबंधीत शाळेस मान्यता आहे किंवा नाही. 3. शाळेत प्रवेशीत विदयार्थी प्रवेश क्षमतेनुसार आहे किंवा नाही 4.शासन निर्णयात नमुद अटी व शर्ती प्रमाण विदयार्थ्यांना सोई सुविधा पुरविले जातात किंवा नाही . |
ऑनलाईन सुविधा आहे का – | — |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | शासन निर्णयानुसार |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | — |
कार्यालयाचा पत्ता | कार्यालय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण वर्धा.सेवाग्राम रेल्वे स्टेशन रोड,वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-243331 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | sdswo123wrd@gmail.com |