बंद

जिल्हा युवा पुरस्कार

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे १. अर्जदाराचा अर्ज
2. युवा क्षेत्रात केलेली भरीव कर्मगिरी बाबत पुरावे

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे )
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी
ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हा क्रीडा अधिकारी
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – १५ दिवस
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सेवाग्राम रोड वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sport_wda@yahoo.com