ग्रामीण क्षेत्रातील युवक कल्याण विस्तार कार्यक्रम

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे १.अर्जदाराचा अर्ज
2.संस्था नोंदणी प्रमाणपत्र कार्यक्रमाच्या खर्चाचे अंदाजपत्रक
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) —
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी —
ऑनलाईन सुविधा आहे का – —
असल्यास सदर लिंक – —
आवश्यक शुल्क —
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत —
निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हा क्रीडा अधिकारी
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – ३० दिवस
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक —
कार्यालयाचा पत्ता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सेवाग्राम रोड वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक —
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी sport_wda@yahoo.com