बंद

सावकारी व्यवसायासाठी परवाना नुतनीकरण देणे.

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 व महाराष्ट्र सावकारी (नियमन) नियम 2014 व शासन/सावकारांचे महानिबंधक यांनी वेळोवेळी निर्गमित केलेले अधिसुचना/परिपत्रकनुसार आवश्यक कागदपत्रे. तसेच ऑनलाईन प्रस्ताव दाखल करण्यासाठी जी कागदपत्रे आवश्यक आहे, ती संकेतस्थळावर दिली आहे.
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 व महाराष्ट्र सावकारी (नियमन) नियम 2014 व शासन/सावकारांचे महानिबंधक यांनी वेळोवेळी निर्गमित केलेले अधिसुचना/परिपत्रक
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 व महाराष्ट्र सावकारी (नियमन) नियम 2014 व शासनाकडील/सावकारांचे महानिबंधक यांचेकडील अधिसुचना/आदेशनुसार आवश्यक असलेल्या कागदपत्राची छाननी करणे.
ऑनलाईन सुविधा आहे का – होय
असल्यास सदर लिंक – https;//aaplesarkar.mahaonline.gov.in/en
आवश्यक शुल्क 500/-‍ विलंब शुल्क 1000/-
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत ऑनलाईन/चलानाव्दारे शासकीय खजिन्यात
निर्णय घेणारे अधिकारी – तालुका सहाय्यक निबंधक यांचे शिफारशीसह प्राप्त प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांचेस्तरावर निर्णय होतो.
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – 2 महिने
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक
कार्यालयाचा पत्ता जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वर्धा यांचे कार्यालय,केशरीमल शाळेसमोर, सुदामपुरी, वर्धा.
संपर्क दुरध्वनी क्रमांक (07152)255756
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी ddr_wda@rediffmail.com