ज़िल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | १. पूर्वनिर्धारित फॉर्म २.शाळेचे प्रमाणपत्र 3.जन्म तारखेचा प्रूफ 4.सक्षम प्राधिकरणाचे जात प्रमाणपत्र 5.आधार कार्ड 6. प्रकल्प अहवाल |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | 1. जी आर आर क्रमांक डीआयसी -1083 / 27674 / [2759] आयएनडी -18, तारीख -3 डिसेंबर, 1985 |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | अंमलबजावणी करणार्या संस्था डीआयसी यांच्याकडे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण अर्जाची तपासणी, वैयक्तिक व प्रकल्प अहवालातील वस्तुस्थितीची माहिती छाननी केल्यानंतर तपशीलवार प्रकल्प अहवालासह पत-निर्णय घेण्याकरिता बँकांना पाठविले जातील. |
ऑनलाईन सुविधा आहे का – | होय |
असल्यास सदर लिंक – | https://www.kviconline.gov.in/pmegpeportal |
आवश्यक शुल्क | लागू नाही |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | महाव्यवस्थापक, डीआयसी |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | १ महिना |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | didic.wardha@maharashtra.gov.in |
कार्यालयाचा पत्ता | महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, सेवाग्राम रोड, सिव्हिल लाईन्स, वर्धा-442001 |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | 07152-243463 |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | didic.wardha@maharashtra.gov.in |