जननी सुरक्षा योजना
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | अ) मिळणारा लाभ – घरी प्रसुती झाल्यास रु.500 बि.पि.एल. धारक असल्यास. लागनारे कागद पत्र- 1) लाभार्थी बि.पि.एल. मध्ये असावा 2)रहवासी दाखला 3) शाळेचे प्रमाणपत्र 4) जातीचे प्रमाणपत्र 5)आधार कार्ड झेराक्स 6) बॅकेच्या पासबुकची झेरॉक्स ब)मिळणारा लाभ – शासकिय रुग्णालयात प्रसुती ग्रामिण भागातील मातेस रुपये 700 राहलि. लागनारे कागद पत्र- 1) लाभार्थी एससी,एसटी, बि.पि.एल. यापैकी एक प्रमाणपत्र असावा 2)रहवासी दाखला 3) शाळेचे प्रमाणपत्र 4) जातीचे प्रमाणपत्र 5)आधार कार्ड झेराक्स 6) बॅकेच्या पासबुकची झेरॉक्स. क)मिळणारा लाभ – शासकिय रुग्णालयातील प्रसुती शहरी भागातील मातेस रु.600 लागनारे कागद पत्र- 1) लाभार्थी एससी,एसटी, बि.पि.एल. यापैकी एक प्रमाणपत्र असावा 2)रहवासी दाखला 3) शाळेचे प्रमाणपत्र 4) जातीचे प्रमाणपत्र 5)आधार कार्ड झेराक्स 6) बॅकेच्या पासबुकची झेरॉक्स. ड)मिळणारा लाभ – सिजेरींन प्रसुती रु.1500 लागनारे कागद पत्र- 1) लाभार्थी एससी,एसटी, बि.पि.एल. यापैकी एक प्रमाणपत्र असावा 2)रहवासी दाखला 3) शाळेचे प्रमाणपत्र 4) जातीचे प्रमाणपत्र 5)आधार कार्ड झेराक्स 6) बॅकेच्या पासबुकची झेरॉक्स. |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | शासन निर्णय महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय क्रमांक जसुयो2015, प्र.क्र.534 कु.क.दिनांक 21 जानेवारी 2016 नुसार |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | जिल्हास्तरावरुन सर्व तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील भरलेल्या लागिन आयडी वरुन कामाचे मुल्यमापन केले जाते. तसेच प्रभावी अंमलबजावणी केली जाते. |
ऑनलाईन सुविधा आहे का – | नाही |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | तालुका आरोग्य अधिकारी संबंधीत |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | अनुदान प्राप्त होताच |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in/mr |
कार्यालयाचा पत्ता | तालुका आरोग्य अधिकारी संबंधीत |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | तालुका आरोग्य अधिकारी संबंधीत |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | तालुका आरोग्य अधिकारी संबंधीत |