विदर्भ व मराठवाडा दुग्धविकास प्रकल्प
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | १) अर्जदाराचा विहित नमुन्यातील अर्ज २) ७/१२ व ८-अ चा उतारा. ३) आधार कार्ड ४) अनुसूचित जाती व जमातीकरिता जातीचा दाखला अतिरिक्त कागदपत्रे ५) ठोंबे लागवड/कडबाकुट्टी यंत्र/मुरघास तयार करतानाचे छायाचित्र (LATITUDE, LONGITUDE सहित ) |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | १) शासन निर्णय कृषी व पदुम विभाग एमएलके-२०१७/प्र.क्र.११३/पदुम-४, मुंबई-४०००३२दि. २१ जुलै २०१७ २) राकृवियो व विवमदुविप्र च्या मार्गदर्शक सूचना क्र.एफवायपी १२ (१७ )/ सीआर / आरकेव्हीवाय/पसं-६, पुणे-७ दि. ०९/०८/२०१७ |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | १) अर्जदाराचा विहित नमुन्यातील अर्ज २) ७/१२ व ८-अ चा उतारा. ३) आधार कार्ड अतिरिक्त कागदपत्रे ५) ठोंबे लागवड/कडबाकुट्टी यंत्र/मुरघास तयार करतानाचे छायाचित्र (LATITUDE, LONGITUDE सहित ) |
ऑनलाईन सुविधा आहे का – | नाही |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, वर्धा |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | २ महिने (सदरचे अर्ज नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करण्यात यावा. |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in/mr |
कार्यालयाचा पत्ता | जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय , शिवाजी चौक, वर्धा |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२-२४३६८७ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | ddcahwrd@gmail.com |