बंद

नाविन्यपूर्ण योजना (GENERAL/SC/ST) १. दुधाळ गट वाटप २. शेळी गट वाटप ३. १००० मांसल कुक्कुट पक्षी गृह बांधकाम

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे १) अर्जदाराचा विहित नमुन्यातील अर्ज
२) ७/१२ व ८-अ चा उतारा.
३) आधार कार्ड
४)मोबाईल क्रमांक
५) अनुसूचित जाती व जमातीकरिता जातीचा दाखला
अतिरिक्त कागदपत्रे (निवड प्रक्रियेच्या प्राधान्य क्रमाकरिता)
१)शेळी गटाकरित BPL चे प्रमाणपत्र
२) स्वयंरोजगार केंद्राचे नोंदणी प्रमाणपत्र
३)महिला बचत गट प्रमाणपत्र
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) सोबत जोडण्यात आली आहे.
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी १) अर्जदाराचा विहित नमुन्यातील अर्ज
२) ७/१२ व ८-अ चा उतारा.
३) आधार कार्ड
४)मोबाईल क्रमांक
५) अनुसूचित जाती व जमातीकरिता जातीचा दाखला
अतिरिक्त कागदपत्रे (निवड प्रक्रियेच्या प्राधान्य क्रमाकरिता
१)शेळी गटाकरित BPL चे प्रमाणपत्र
२) स्वयंरोजगार केंद्राचे नोंदणी प्रमाणपत्र
३)महिला बचत गट प्रमाणपत्र
ऑनलाईन सुविधा आहे का – होय
असल्यास सदर लिंक – https://ah.mahabms.com
आवश्यक शुल्क
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत
निर्णय घेणारे अधिकारी – जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, वर्धा
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – १ महिना
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://ah.mahabms.com
कार्यालयाचा पत्ता जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय , शिवाजी चौक, वर्धा
संपर्क दुरध्वनी क्रमांक ०७१५२-२४३६८७

संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी ddcahwrd@gmail.com