बंद

पत्रकारांसाठी अधिस्वीकृती पत्रिका योजना

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे श्रमिक पत्रकार /श्रमिक छायाचित्रकार
1. शैक्षणिक प्रमाणपत्र (किमान 12 उत्तीर्ण )
2. नेमणूक पत्र पे स्लीप
3. करारनाम्यावर असल्यास करारनाम्याची प्रत
4. सहा कात्रणे (एका वर्षातील )
5. आर.एन.आय प्रमाणपत्र
6. खपाचे प्रमाणपत्र (ए.बी.सी.नसल्यास सी.एच.चे प्रमाणपत्र ) अनुभवाचे प्रमाणपत्र (किमान तीन वर्ष)
7. दोन छायाचित्र (2.5×3से.मी)
संपादक /मालक संपादक
1. शैक्षणिक प्रमाणपत्र (किमान 12 उत्तीर्ण )
2. आर.एन.आय प्रमाणपत्र व डिक्लेरेशनची प्रत
3. एका वर्षाच्या अंकाची प्रती
4. खपाचे प्रमाणपत्र (ए.बी.सी.नसल्यास सी.एच.चे प्रमाणपत्र )
5. वृत्तपत्राचा खप व वेतन आयोगाची अंमलबजावणी याबाबतचे प्रतिज्ञापत्र
6. पाच वर्षाचा पत्रकारितेचा अनुभव
7. दोन छायाचित्र (2.5×3से.मी)
स्वतंत्र व्यवसायी पत्रकार / स्वतंत्र व्यवसायी छायाचित्रकार
1. किमान पाच वर्षाचा अनुभव (पुरावा सादर करावा)
2. शैक्षणिक प्रमाणपत्र (किमान 12 उत्तीर्ण )
3. तीन दैनिक किंवा किमान दोन दैनिके व एका साप्ताहिकाच्या संपादकांची शिफारस पत्रे
4. तीनही वृत्तपत्रांपासून मिळालेल्या प्रत्येक्ष उत्पन्नाचा पुरावा (चेक किंवा व्हाऊचरच्या झेरॉक्स प्रती )
5. तीनही वृत्तपत्रांची प्रत्येकी सहा कात्रणे
6. दोन छायाचित्र (2.5×3से.मी)
ज्येष्ठ पत्रकार
1. तिस वर्षे सवेतन सेवा वय 60 वर्षे निवृत्त झाल्याचा पुरावा
2. सध्या वृत्तलेखन सुरू असल्याचा पुरावा
3. दोन छायाचित्र (2.5×3से.मी)

ईलेक्ट्रॉनिक मिडीया
1. नेमणूक पत्र व पे स्लीप
2. करारनाम्यावर असल्यास करारनाम्याची प्रत
3. शैक्षणिक प्रमाणपत्र (किमान 12 उत्तीर्ण )
4. दोन छायाचित्र (2.5×3से.मी)
(सर्व कागदपत्रांच्या प्रत्येकी 3 साक्षांकित केलेल्या झेरॉक्स प्रती सादर कराव्या )

संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) अधिस्वीकृती पत्र देण्यासंबंधीचे नियम शासन निर्णय
सामान्य प्रशासन विभाग

  • शासन नि.क्र.अधिस्वी-2007/353/प्र.क्र.49/34/ दिनांक 29 संप्टेबर 2007
  • निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी विभागीय अधिस्वीकृती समिती तसेच राज्य अधिस्वीकृती समिती समोर
    वरील उपरोक्त कागदपत्रे तपासुन संबंधित पत्रकाराना अधिस्वीकृती कार्ड दिल्या जात असते
    ऑनलाईन सुविधा आहे का –
    असल्यास सदर लिंक –
    आवश्यक शुल्क अधिस्वीकृती अर्ज 50/-
    शुल्क असल्यास भरण्याची पद्धत शासकीय चलान
    निर्णय घेणारे अधिकारी – मा.महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबई-32

    निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – २ महिने
    ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/mr
    कार्यालयाचा पत्ता जिल्हा माहिती कार्यालय, प्रशासकीय इमारत दुसरा माळा, वर्धा

    संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152 /243820

    संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी diowardha@gmail.com Website www.dgipr.maharashtra.gov.in mumbai