बंद

शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी

योजना

तपशील स्पष्टीकरण
आवश्यक कागदपत्रे 1) मुळ अर्जासह दोन झेरॉक्स प्रतीत अर्ज सादर करावा (एकुण तीन प्रती)
2) पत्रकार अधिस्वीकृतीधारक असावा (अधिस्वीकृती पत्रिकेचे नूतणीकरण केलेले असावे)
3) अधिस्वीकृती पत्रिका क्रमांक व दिनांक
4) अधिस्वीकृती पत्रिकेची छायांकित प्रत.
5) आजाराचे स्वरुप स्वयंस्पष्ट असावे
6) वैद्यकीय उपचार घेत असल्यास त्यां संस्थेचे नाव व पत्ता (कागदपत्रे जोडावे)
7) आजाराबाबतचे उपचार करणाऱ्या डॉक्टराचे प्रमाणपत्र
8) शस्त्रक्रिया झाली असल्यास तसे डॉक्टराचे प्रमाणपत्र
9) हॉस्पिटलचे डिस्चार्ज कार्ड
10) शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या खर्चाबाबतचे हॉस्पिटलने प्रमाणित केलेले अंदाजपत्रक
11) शस्त्रक्रियेसाठी झालेल्या खर्चाचे देयके
12) पत्रकाराचा सद्या असलेला हुद्दा
13) आजाराचे स्वरुप (सविस्तर द्यावे) जसे दुर्धर आजार / अपघात /अपघाती मृत्यू /अकाली मृत्यु
14) जिल्हा माहिती अधिकारी यांची सहीसह शिफारस प्रमाणपत्र असावे.
15) अर्ज परिपूर्ण स्वयंस्पष्ट सुवाच्च अक्षरात भरलेला असावा, खाडोखोड नसावी
16) जिल्हा शल्य चिकित्सक /जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा दाखला
17) जिल्हा माहिती अधिकारी यांनी उपचारांची संबंधित कागदपत्रांवरून खातरजमा करावी
18) पोलीस पंचनामा कागदपत्रे (लागू असलेल्या प्रकरणी ) अपघात झाला असल्यास पोलीस पंचनामा प्रत
19) अपंगत्वाच्या प्रमाणपत्र
20) अर्ज मृतांच्या नातेवाईकांना मदतीसाठी असेल तर मयत झालेल्या व्यक्तीचे नाव (सोबत मृत्यूचा दाखला जोडावा )
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) शासन निर्णय क्र.मावज-2009/573/प्र.क्र.104/34/दिनांक 1 ऑगस्ट 2009
शासन शुध्दीपत्रक क्र.मावज-२००९/५७३/प्र.क्र.१०४/३४
शासन शुध्दीपत्रक क्र.मावज- २०१३/प्र.क्र.१८५/३४
शासन निर्णय क्र.मावज-२०१६/प्र क्र.१८८/का ३४
शासन निर्णय क्र.मावज-२०११/प्र.क्र ३८२/३४
शासन निर्णय क्र.मावज-२०१८/प्र.क्र.२५७/३४
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी महासंचालक, माहिती व जनसंपर्क तथा अध्यक्ष , आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना समिती, मुंबई-32

ऑनलाईन सुविधा आहे का –
असल्यास सदर लिंक –
आवश्यक शुल्क अधिस्वीकृती अर्ज 50/-
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत शासकीय चलान
निर्णय घेणारे अधिकारी – मा.महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबई-32

निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – २ महिने
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक https://grievances.maharashtra.gov.in/mr
कार्यालयाचा पत्ता जिल्हा माहिती कार्यालय, प्रशासकीय इमारत दुसरा माळा, वर्धा

संपर्क दुरध्वनी क्रमांक 07152 /243820

संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी diowardha@gmail.com Website www.dgipr.maharashtra.gov.in mumbai