राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
योजना
तपशील | स्पष्टीकरण |
---|---|
आवश्यक कागदपत्रे | १.विद्यार्थी अपघात मृत्यु – रुपये 75,000/- 2.प्रथम खबरदारी अहवाल (FIR),स्थळ पंचनामा,इन्क्वेस्ट पंचनामा ,जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी प्रति स्वाक्षरी केलेले मयत विद्यार्थ्याच्या बाबतीत शवविच्छेदन अहवाल,मृत्यु दाखला (जिल्हा शल्य चिकीत्सक ) यांनी प्रति स्वाक्षरी केलेले. 3.अपघातामुळे कायमचे अपंगत्व ( २ अवयव /दोन डोळे किंवा १ अवयव वडोळा निकामी रु ५००००/- 4 अपंगत्वाच्या कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्या प्रति स्वाक्षरीसह (कायमचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र) 5 अपघातामुळे कायमचे अपंगत्व ( १ अवयव किंवा १ डोळा निकामी )रु ३००००/- 6.अपंगत्वाच्या कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या प्रति स्वाक्षरीसह (कायमचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र) |
संबंधित शासन संदर्भ, शासन निर्णय, इतर आदेश, परिपत्रक इ. (कोणत्या अधिनियमाचे / नियमाचे सदर कामकाज पूर्ण केले जाणार आहे ) | १.शासननिर्णय क्रमांक : पीआरई २००१/५७७८३(२८९१/प्राशि-१, दिनांक २० ऑगस्ट,२००३, 2. शासननिर्णय क्रमांक : पीआरई /२०११/प्रक्र २४९/प्राशि-१,दिनांक ११ जुलै २०११ ३. शासननिर्णय क्रमांक पीआरई/२०११/प्र.क्र२४९/प्राशि-१दिनांक ०१ ऑक्टोबर २०१३ |
निर्णय प्रक्रियेत तपासणी करणेत येत असलेल्या बाबी | १.विद्यार्थी अपघात मृत्यु – रुपये 75,000/- 2.प्रथम खबरदारी अहवाल (FIR),स्थळ पंचनामा,इन्क्वेस्ट पंचनामा ,जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी प्रति स्वाक्षरी केलेले मयत विद्यार्थ्याच्या बाबतीत शवविच्छेदन अहवाल,मृत्यु दाखला (जिल्हा शल्य चिकीत्सक ) यांनी प्रति स्वाक्षरी केलेले. 3.अपघातामुळे कायमचे अपंगत्व ( २ अवयव /दोन डोळे किंवा १ अवयव वडोळा निकामी रु ५००००/- 4 अपंगत्वाच्या कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्या प्रति स्वाक्षरीसह (कायमचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र) 5 अपघातामुळे कायमचे अपंगत्व ( १ अवयव किंवा १ डोळा निकामी )रु ३००००/- 6.अपंगत्वाच्या कारणाबाबतचे डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्या प्रति स्वाक्षरीसह (कायमचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र) |
ऑनलाईन सुविधा आहे का – | — |
असल्यास सदर लिंक – | — |
आवश्यक शुल्क | — |
शुल्क असल्यास भरण्याची पद्धत | — |
निर्णय घेणारे अधिकारी – | — |
निर्णय प्रक्रियेस लागणारा कालावधी – | — |
ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठीची लिंक | https://grievances.maharashtra.gov.in/mr |
कार्यालयाचा पत्ता | शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हापरिषद,वर्धा ,१ ला माळा,प्रशासकीय इमारत,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक,सिव्हील लाईन,वर्धा -४४२00१ |
संपर्क दुरध्वनी क्रमांक | ०७१५२-२४३५९७ |
संपर्कासाठी अधिकृत ई-मेल आयडी | eopriwardha@gmail.com |